लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
साई संस्थानच्या निधीवर हायकोर्टाने घातले निर्बंध - Marathi News | The restrictions imposed by the High Court on the fund of the Sai Institute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साई संस्थानच्या निधीवर हायकोर्टाने घातले निर्बंध

राज्यात कोणतीही योजना अथवा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी राज्य शासनाची असताना शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटींचा निधी कोणत्या कामासाठी आणि कुठल्या अटींवर जाहीर केला. ...

शेतीच्या वादातून भावाच्या घरावर दरोडा - Marathi News | Ridiculing the brother's house from the dispute of farming | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतीच्या वादातून भावाच्या घरावर दरोडा

शिर्डी : शेतीच्या वादातून सख्या भावानेच आपल्या भावाच्या घरावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना येथून जवळच असलेल्या बहादराबाद येथे घडली ... ...

शिर्डीत पार पडल्या अंध मुलांच्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धा - Marathi News | State-level competition for blind children played in Shirdi | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शिर्डीत पार पडल्या अंध मुलांच्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धा

स्पर्धेतून निवडले जाणारे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. ...

प्रजासत्ताक दिनापासून सरकारविरोधात रथयात्रा : किसान क्रांती समिती - Marathi News | parajaasatataaka-dainaapaasauuna-sarakaaravairaodhaata-rathayaataraa-kaisaana-karaantai-samaitai | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रजासत्ताक दिनापासून सरकारविरोधात रथयात्रा : किसान क्रांती समिती

सरकारने आश्वासन देऊनही शेतक-यांची प्रश्नांची सोडवणूक न केल्याच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनापासून केंद्र सरकारच्या विरोधात रथयात्रा काढण्याचा निर्णय किसान क्रांती समन्वय समितीच्या बैठकित घेण्यात आला. ...

निळवंडेची राजकीय कालवा-कालव - Marathi News | State canal of canvas | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निळवंडेची राजकीय कालवा-कालव

निळवंडे कालव्याच्या कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यात राजकीय चढाओढ लागली आहे. ...

शिर्डीत नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, जनजीवन विस्कळीत - Marathi News | Shirdik Nagar Panchayat workers' protest | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीत नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, जनजीवन विस्कळीत

नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि मुख्य लिपिकला मारहाण केल्याप्रकरणी आज नगरपंचायतीच्या कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे.  ...

शिर्डीतून ४ नव्या शहरांसाठी विमानसेवा, दररोज 20 विमानांची ये-जा - Marathi News | From Shirdi airport to 4 new cities; | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीतून ४ नव्या शहरांसाठी विमानसेवा, दररोज 20 विमानांची ये-जा

१० जानेवारीपासून चेन्नईला सेवा : रोज २० विमानांची ये-जा ...

नाताळची सुटी साई संस्थानाला पावली; तब्बल साडे अठरा कोटींचे दान - Marathi News | Christmas holiday benificial for Sai Sansthan; Around 14.5 crore donation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नाताळची सुटी साई संस्थानाला पावली; तब्बल साडे अठरा कोटींचे दान

डिसेंबरचा शेवटचा आठवडा, 22 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान मिळालेल्या देणग्यांची मोजदाद करण्यात आली. ...