शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

अहिल्यानगर : साईदरबारची चिल्लर घेण्यास बँकाचा नकार : तोडगा काढण्यासाठी आज आरबीआयची बैठक

अहिल्यानगर : साई संस्थानची चिल्लर स्वीकारण्यास बँकांचा नकार

पुणे : महिलेचा खून करून फरारी असणाऱ्या आरोपीला शिर्डीमध्ये अटक

अहिल्यानगर : साईमंदिर परिसरात वातानुकूलित ध्यानमंदिर

अहिल्यानगर : मुलीला बेवारस सोडणारी माता परतली ! या कारणामुळं सोडलं होतं साई दरबारी

अहिल्यानगर : आज साई प्रसादालयात भाविकांना आमरसाची मेजवानी

अहिल्यानगर : साई प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी

अहिल्यानगर : साईबाबांच्या दर्शनाला मुलांना नेताना प्रवेशद्वारावर नोंद करावी लागणार!

अहिल्यानगर : निळवंडेचे काम मीच मार्गी लावणार : नितीन गडकरी

अहिल्यानगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधीच्या पार्श्वभुमीवर शिर्डीत लाडूवाटप