लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
शिर्डी बंदमध्ये पंचक्रोशीतील गावेही सहभागी; बंद न पाळण्याचे नीलम गोऱ्हे यांचे आवाहन - Marathi News | Villages in Panchkroshi participated in Shirdi Dam; Neelam bulls call for non-compliance | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी बंदमध्ये पंचक्रोशीतील गावेही सहभागी; बंद न पाळण्याचे नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

रविवारपासून बेमुदत बंद संदर्भात पंचक्रोशीतील पदाधिकाऱ्यांनीही शिर्डीकरांबरोबर बैठक घेऊन आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे स्पष्ट केले़ ...

साईबाबांच्या जन्मस्थळावरून उफाळलेला वाद शमेना; शिर्डीकर घेणार मुख्यमंत्र्यांकडे धाव - Marathi News | The controversy arose from Saibaba's birthplace; Shirdikar to run for CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईबाबांच्या जन्मस्थळावरून उफाळलेला वाद शमेना; शिर्डीकर घेणार मुख्यमंत्र्यांकडे धाव

साईबाबांची जन्मभूमी शिर्डीच असल्याचा दावा शिर्डीतील साईभक्तांनी केला आहे. ...

साई जन्मभूमीचा मुद्दा पेटला; रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद - Marathi News | Sai's birthplace issue lit up; Shirdi closed from Sunday | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई जन्मभूमीचा मुद्दा पेटला; रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साईभक्त आहेत. त्यांना चुकीची माहिती देण्यात आल्याने त्यांच्याकडून असा उल्लेख झाला असावा असे शिर्डीकरांना वाटते़ ...

साईबाबा जन्मस्थान वादाच्या पार्श्वभूमीवर पाथरी संस्थांनकडून कृती समितीची घोषणा  - Marathi News | Announcement of action committee from Pathari organization after Saibaba birthplace dispute | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :साईबाबा जन्मस्थान वादाच्या पार्श्वभूमीवर पाथरी संस्थांनकडून कृती समितीची घोषणा 

वादावर आता पाथरी येथील साईबाबा संस्थाननेसुद्धा कंबर कसली आहे. ...

साई बाबांची प्रगटभूमी असलेल्या 'धुपखेडा'च्या विकासाची मागणी - Marathi News | Demand for development of Dhupkheda gaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साई बाबांची प्रगटभूमी असलेल्या 'धुपखेडा'च्या विकासाची मागणी

साक्षात्कार झाल्यांनतर सुरवातीचे काही काळ साई बाबा याच गावात राहिले असल्याचा दावा गावकरी करतात. ...

कर्मभूमीच्या धर्तीवर साई जन्मभूमीचा विकास व्हावा - Marathi News | Sai Janmabhoomi should be developed on the basis of Karmabhoomi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कर्मभूमीच्या धर्तीवर साई जन्मभूमीचा विकास व्हावा

पाथरी येथील नागरिकांच्या अपेक्षा ...

Breaking: नाशिक येथील कार अपघातात तीन जण जखमी तर एक ठार झाल्याची शक्यता - Marathi News | Uddhav Thackeray's sister-in-law injured in car accident; Fell down from the bridge in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Breaking: नाशिक येथील कार अपघातात तीन जण जखमी तर एक ठार झाल्याची शक्यता

चालकाला डुलकी लागल्याने वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांगरी गावाजवळ मोटार एका लहान पुलावरून खाली कोसळली. ...

सचिन तेंडूलकर यांचे कुटुंबीयांसमवेत शिर्डीत साईदर्शन; दर्शनानंतर  क्रिकेटप्रेमींचा सचिन..सचिनचा जयघोष  - Marathi News | Sachin Tendulkar along with family members in Shirdi Sai Darshan; Sachin's announcement of cricket lovers after his appearance | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सचिन तेंडूलकर यांचे कुटुंबीयांसमवेत शिर्डीत साईदर्शन; दर्शनानंतर  क्रिकेटप्रेमींचा सचिन..सचिनचा जयघोष 

भारतरत्न व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडूलकर यांच्या उपस्थितीने अवघा साईदरबार सोमवारी भारावून गेला. तेंडूलकर कुटुंबीयांनी साईदर्शन घेतले. यावेळी साईदरबारी प्रथमच सचिन..सचिनचा... जयघोष ऐकायला मिळाला. ...