शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

अहिल्यानगर : शिर्डीमधून तीन विद्यार्थ्यांचे अपहरण

महाराष्ट्र : साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांचा राजीनामा

अहिल्यानगर : मुंबई-शिर्डी पदयात्रींसाठी स्वतंत्र पालखी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : न्या. नाईक समितीच्या अहवालावर दोन दिवसांत निर्णय घेण्याची राज्य शासनाची उच्च न्यायालयात हमी

अहिल्यानगर : गावागावात राहिबाई निर्माण होण्याची गरज : चंद्रकांत पाटिल

अहिल्यानगर : साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट

अहिल्यानगर : साईसंस्थानचे कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून दूरच

महाराष्ट्र : शहीद जवानांच्या कुटुंबीयांना साई संस्थान, कोल्हापूर पोलिसांचा मदतीचा हात

अहिल्यानगर : Pulwama Terror Attack : एक तास अधिक काम करून शहिदांना श्रद्धांजली

अहिल्यानगर : काळ्या गुढ्या उभारून पुणतांब्यात कडकडीत बंद