श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
कोरोना साथीचा प्रसार होऊ नये यासाठी गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करण्याच्या शासकीय आदेशाचे उल्लंघन करून शिर्डी परिक्रमा महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. ...
साईभक्तांना आजवर त्रासदायक ठरलेली बायोमेट्रिक दर्शन पद्धत भाविकांसाठी आता जीवघेणी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाच थम मशिनवर अनेक भाविक आपल्या हाताचे ठसे देत असल्याने कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढत आहे़. ...
भाजप व शिवसेनेत रक्ताचे नाते आहे. सध्याचे सरकार चालवणा-या राष्ट्रवादीला मात्र भाजपाची खुन्नस काढायची आहे. राष्ट्रवादी शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती खुन्नस काढत आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. ...
साईबाबा प्रसादालयासमोरील पार्किंगमध्ये झोळीत झोपलेल्या ५ महिन्याच्या बालकाचे एका तरुणाने अपहरण केले. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी या बालकास झोळीतून काढून अज्ञात तरुणाने लंपास केल्याने खळबळ माजली आहे. ...
सहकारी पतसंस्थांनी नागरिकांच्या जीवनात आर्थिक बदल घडवून आणला आहे. पतसंस्था चळवळ ग्रामीण भागात रुजली आहे. त्यामुळे सहकारी पतसंस्थांनी नियमांचे पालन करुन पारदर्शक कारभार करावा, असे मत राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी (दि.१५) य ...