लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिर्डी विमानतळ

शिर्डी विमानतळ

Shirdi airport, Latest Marathi News

शिर्डी विमानतळाचा विस्तार, दोन हेलिपॅड अन् आठ वाहनतळ उभारणार; बैठकीत मान्यता  - Marathi News | Expansion of Shirdi airport, two helipads and eight parking lots to be built; approved in the meeting With CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डी विमानतळाचा विस्तार, दोन हेलिपॅड अन् आठ वाहनतळ उभारणार; बैठकीत मान्यता 

अमरावती विमानतळ धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर, नाशिकपासून शिर्डी विमानतळ जवळ असल्याने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वेळेस हवाई मार्गाने येणाऱ्या भाविकांना शिर्डी विमानतळ सोईचे होणार आहे.  ...

शिर्डी विमानतळाच्या समस्या तातडीने सोडवा, बाळासाहेब थोरातांची विधानसभेत मागणी - Marathi News | Solve the problems of Shirdi airport immediately, Balasaheb Thorat demands in Maharashtra Monsoon Assembly Session 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डी विमानतळाच्या समस्या तातडीने सोडवा, बाळासाहेब थोरातांची विधानसभेत मागणी

Maharashtra Monsoon Assembly Session 2023 : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाईट लँडिंगची चाचणी झाली मात्र त्यानंतर ही सुविधा ठप्प आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ...

Maharashtra Budget 2023, Devendra Fadnavis | साईभक्तांसाठी खुशखबर! अर्थसंकल्पातून शिर्डीला मिळालं मोठं 'गिफ्ट', विमानतळांसाठी तगडी तरतूद - Marathi News | Maharashtra Budget 2023 by Devendra Fadnavis good news for Saibaba devotees as Shirdi airport to get new terminal see more | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईभक्तांसाठी खुशखबर! अर्थसंकल्पातून शिर्डीला मिळालं मोठं 'गिफ्ट', विमानतळांसाठी तगडी तरतूद

देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच मांडला अर्थसंकल्प ...

भाविकांसाठी आनंदाची बातमी: शिर्डीत नाईट लँडिंगचा परवाना, समृद्धी, वंदे भारतनंतर तिसरी भेट - Marathi News | Good news for devotees: Shirdi permits night landing, Samriddhi, third visit after Vande Bharat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाविकांसाठी आनंदाची बातमी: शिर्डीत नाईट लँडिंगचा परवाना, समृद्धी, वंदे भारतनंतर तिसरी भेट

Shirdi News: शिर्डीत दर्शनाला जाणार्‍या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. ...

स्पाइस जेटचा पुन्हा धक्का; शिर्डीचे विमान नाशिकहून उड्डाण करणार, प्रवाशांची धावपळ - Marathi News | As the Shirdi flight was about to take off from Nashik, there was a rush of passengers  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्पाइस जेटचा पुन्हा धक्का; शिर्डीचे विमान नाशिकहून उड्डाण करणार, प्रवाशांची धावपळ

शिर्डीचे विमान नाशिकहून उड्डाण करणार असल्यामुळे प्रवाशांची धावपळ झाली.  ...

Maharashtra Budget 2022 : गडचिरोलीला नवीन विमानतळ; शिर्डी, रत्नागिरी, अमरावती व कोल्हापूर विमान वाहतुकीसाठी मोठ्या घोषणा  - Marathi News | Maharashtra Budget 2022: New airport to Gadchiroli; Big announcements for Shirdi, Ratnagiri, Amravati and Kolhapur flights | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडचिरोलीला नवीन विमानतळ; शिर्डी, रत्नागिरी, कोल्हापूर विमान वाहतुकीसाठी मोठ्या घोषणा 

Maharashtra Budget 2022 : विमान वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या घोषणांमध्ये शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली विमानतळाचा (Airport) समावेश आहे. ...

शिर्डी विमानतळाभोवती वसविणार नवे ‘आशा’ शहर - Marathi News | A new asha city to be developed around Shirdi Airport cm uddhav thackeray agrees pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डी विमानतळाभोवती वसविणार नवे ‘आशा’ शहर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजुरी ...

दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची औरंगाबाद विमानतळाची क्षमता स्पष्ट - Marathi News | Aurangabad International Airport's ability to handle 50 aircraft daily | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची औरंगाबाद विमानतळाची क्षमता स्पष्ट

शिर्डीतील खराब वातावरणाने विमानांच्या उड्डाणांनी क्षमता झाली स्पष्ट ...