lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिर्डी विमानतळ

शिर्डी विमानतळ

Shirdi airport, Latest Marathi News

शिर्डीतून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे; कार्गो सेवाही सुरू होणार    - Marathi News | International flights soon from Shirdi; Cargo service will begin | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शिर्डीतून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे; कार्गो सेवाही सुरू होणार   

साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नवीन टर्मिनल व कार्गो सेवा सुरू करण्यासाठी येत्या एप्रिलपासून काम सुरू होईल. ...

खराब हवामानामुळे शिर्डीतील पाच उड्डाणे रद्द, प्रवाशांचा मुक्काम - Marathi News | Due to bad weather, 5 flights canceled in Shirdi | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :खराब हवामानामुळे शिर्डीतील पाच उड्डाणे रद्द, प्रवाशांचा मुक्काम

प्रवाशांची गैरसोय : विमान कंपनीकडून प्रवाशांची राहण्याची व्यवस्था ...

लँडिंग भरकटले, शिर्डी विमानतळावर उतरणारे विमान थेट माळरानवरच - Marathi News | Landing fails, the plane coming to the Shirdi airport is directly on farm, Close shave for Spicejet passengers at Shirdi airport | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :लँडिंग भरकटले, शिर्डी विमानतळावर उतरणारे विमान थेट माळरानवरच

शिर्डी विमानतळावर उतरणाऱ्या स्पाईसजेट कंपनीच्या विमानाचा सुदैवाने अपघात टळला. ...

शिर्डीतून ४ नव्या शहरांसाठी विमानसेवा, दररोज 20 विमानांची ये-जा - Marathi News | From Shirdi airport to 4 new cities; | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शिर्डीतून ४ नव्या शहरांसाठी विमानसेवा, दररोज 20 विमानांची ये-जा

१० जानेवारीपासून चेन्नईला सेवा : रोज २० विमानांची ये-जा ...

औरंगाबादला विमानांची प्रतीक्षा तर दुसरीकडे शासनाकडून शिर्डी विमानतळाला झुकते माप  - Marathi News | Aurangabad is waiting for the aircraft, while on the other hand, the government bends down to the Shirdi airport | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादला विमानांची प्रतीक्षा तर दुसरीकडे शासनाकडून शिर्डी विमानतळाला झुकते माप 

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकीकडे नवीन विमानसेवांसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे राज्य आणि केंद्र शासनाकडून शिर्डीला झुकते माप दिले जात आहे. ...

शिर्डी विमानतळावर सुरु होणार हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था - Marathi News | Air flight training institute will be started at Shirdi Airport | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शिर्डी विमानतळावर सुरु होणार हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था

महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने शिर्डी विमानतळांवर हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मान्यता देण्यात आली. याशिवाय धुळे, अमरावती व कराड या विमानतळांवरही प्रशिक्षण संस्था सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यत ...

15 फेब्रवारीपासून शिर्डी-गुजरात विमानसेवा - Marathi News | Shirdi-Gujarat Airlines service from Feb 15 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :15 फेब्रवारीपासून शिर्डी-गुजरात विमानसेवा

शिर्डी आणि गुजरातदरम्यान हवाईसेवा सुरु करण्यात येणार आहे. दररोज हे विमान सकाळी 10 वाजता शिर्डीला येवून पुन्हा 12 वाजता परतणार आहे.  ...

सुविधा नसल्यामुळे शिर्डी विमानतळ केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे चालवण्यास द्यावे - प्रफुल पटेल - Marathi News | Due to lack of convenience, let Shirdi airport run by the central airport authority - Praful Patel | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :सुविधा नसल्यामुळे शिर्डी विमानतळ केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे चालवण्यास द्यावे - प्रफुल पटेल

शिर्डी विमानतळावर सुविधांची वाणवा असल्याने हे विमानतळ केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाला चालवण्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डीत केली. ...