सिंगर मीका सिंगने पाकिस्तानमध्ये परफॉर्म केला आणि भारतात त्याच्यावर बंदी लादली गेली. पुढे मीकाने संपूर्ण देशाची माफी मागितली आणि तेव्हा कुठे ही बंदी उठली. आता प्रकरण निवळले असे वाटत असतानाच अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 11’ची विजेती शिल्पा शिंदे समोर आली. ...
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेची अंगुरी भाभी अर्थात शिल्पा शिंदे स्पर्धक बनून ‘बिग बॉस’च्या घरात गेली आणि बिग बॉसची ट्रॉफी जिंकूनच घराबाहेर आली. या शोने शिल्पाला तुफान लोकप्रियता मिळवून दिली. ...
ही अभिनेत्री सध्या एका प्रसिद्ध मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून ही मालिका केवळ तिच्या मुलीच्या सांगण्यामुळे तिने स्वीकारली असल्याचे तिने मुलाखतीत नुकतेच सांगितले. ...
शिल्पा शिंदेकडे सध्या कुठलेही काम नाही. पण आपल्या उलटसुलट वक्तव्यांमुळे चर्चेत राहण्याचे काम मात्र ती चोख बजावतेय. चर्चेत येण्याची एकही संधी शिल्पा सोडत नाही. ...