अभिनेत्री शिल्पा शिंदे दिसणार कॉमेडियन सुनील ग्रोव्हरसोबत, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 07:40 PM2020-08-21T19:40:00+5:302020-08-21T19:40:01+5:30

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. (Photo Instagram)

नुकताच 'गँग्स ऑफ फिल्मिस्तान' या कॉमेडी शोचा प्रोमो रिलीज झाला आहे.(Photo Instagram)

या शोमध्ये शिल्पा प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोव्हरसोबत कॉमेडी करताना दिसणार आहे. (Photo Instagram)

शिल्पा शिंदे टीव्हीवर खूप लोकप्रिय आहेत, याला शोला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहाणं महत्त्वाचे आहे. (Photo Instagram)

बिग बॉसमधील शिल्पाच्या परफॉर्मेन्सला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. (Photo Instagram)

याशिवाय शिल्पा शिंदेने टीव्हीवरीव अनेक लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. (Photo Instagram)

शिल्पा 'भाभीजी घर पर है' मधील अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. (Photo Instagram)