वानखेडेवर झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. पण या पराभवाची सव्याज परतफेड भारताने दुसऱ्या सामन्यात केली भारताने दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट केले आणि पराभवाचा बदला घेतला. ...
भारताने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणती विजय मिळवला. गेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकही फलंदाज न गमावता सामना जिंकला होता. ... ...