ICC Cricket World Cup Final: आपल्या करिअरमधील पुढील वाटचाल आणि भारतीय संघाच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाबाबत शिखर धवनने महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. ...
शिखर म्हणाला, ‘विराट यशस्वी कर्णधारांपैकी एक. त्याच्या नेतृत्वात खेळाडूंना बरेच काही शिकता आले. त्याने स्वत:च्या कार्यकाळात मैदान ते ड्रेसिंग रूमपर्यंत उत्कृष्ट माहोल तयार केला. ...