शेवगाव तालुक्यातील बोधेगावपासून अगदी जवळच असलेल्या श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान व सोनदरी डोंगर परिसर फुलला आहे. येथील डोंगरातून उंच कड्यावरून कोसळणारे नयनरम्य धबधबे पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडत आहेत. ...
शेवगाव येथील श्रीराम मंदिराचे भूखंड भाडेकराराने देताना आता निविदा काढूनच भाडेकरार केले जावेत, असा आदेश धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे जुन्याच भाडेकरुंशी करार करण्याची देवस्थानच्या विश्वस्तांची पद्धत आता मोडीत निघणार आहे. ...
शेवगाव नगरपरिषदेने मनमानी पद्धतीने घेतलेली मासिक सभा रद्द करून पुन्हा ही सभा घेण्यात यावी अशी मागणी नगरपरिषदेच्या २१ पैकी १२ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथे भगवानबाबा ग्रामविकास मंडळाच्या वतीने मागील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या चारा छावणीचा सोमवारी सायंकाळी समारोप करण्यात आला. ...