ध्येय ठरवताना वाटेत येणारे प्रलोभने, आमिषे प्रयत्नपूर्वक टाळावेत. मोबाईलचा वापर करताना सोशल मीडिया योग्य पद्धतीने वापरला तर करिअरसाठी ते उपयुक्त ठरते. परंतु गैरवापर केल्यास करिअर खराबही होऊ शकते, असा मोलाचा सल्ला पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी युव ...
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील मध्ययुगीन कालखंडातील वतनदारीची साक्ष देणारी ऐतिहासिक ‘गढी’ कालऔघात ढासळत आहे. वास्तुकलेचा आदर्श नमुना असलेल्या ऐतिहासिक ठेव्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. ...
लेकरांचे भविष्य घडविण्यासाठी मुकादमाकडून उचल घेऊन वर्षातील सहा महिने कारखान्यावर ऊस तोडायला यावे लागते. अशी भावना ऊस तोडणी मजुरांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे व्यक्त केली. कोयता हाच देव, उसाचे थळ हेच मंदिर अन् सपासप ऊस तोडणी करणे हीच पूजा या भावनेतून आम्ही ...
वरूर येथील इयत्ता आठवीतील अनिकेत रावसाहेब तुजारे या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यावर प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य विभागात मागील दोन महिन्यात दोघेच डेंग्यू संशयित असल्याची नोंद आहे. ...