Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले. Read More
आगामी काळात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. माथाडी कामगारांमध्ये शिंदे यांचे वजन आहे. त्यामुळे शिंदे यांचे कार्यक्षेत्र नवी मुंबईतही आहे. त्याचा राष्ट्रवादीला फायदा होईल, या विचाराने शिंदे यांना नाईकांशी दोन हात करण्यासाठी पाठवल्याची चर्चा आहे. ...
एका पराभवाने आपण थांबणार असून आणखी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. विधीमंडळात आपला आवाज नको होतो, म्हणून भाजपने माझ्या पराभवासाठी मोठी ताकद उभी केली होती, असंही शिंदे म्हणाले. ...
अंधारी फाटा (ता. जावळी) येथे रविवार रात्री राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला. गाडी खडीवरून घसरून दरीच्या तोंडाशी असलेल्या... ...