राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक राजकारणी, मंत्री तसेच हिंदी चित्रपटसृष्टीने शशी कपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ...
मुंबई : ज्येष्ठ अष्टपैलु अभिनेते आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते शशी कपूर यांचं काही वेळापुर्वी वयाच्या ७९व्या वर्षी आजाराने निधन झालं. ७० आणि ८०च्या दशकातला रोमँटीक आणि सर्वंकष अभिनेता अशी त्यांची ओळख होती. दिवार चित्रपटातील 'मेरे पास माँ है' या त्यां ...