स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेने १ हजार भागांचा टप्पा पार केला आहे. या निमित्ताने मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने पोस्ट शेअर केली आहे. ...
अभिनेता शशांक केतकरने २०२५च्या सुरुवातीलाच एक गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. शशांक पुन्हा बाबा होणार असून या वर्षात त्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ...