मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
शशांकप्रमाणेच इतर अन्य कलाकारांनीही त्यांचे अनुभव कमेंटमध्ये शेअर केले आहेत. 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनीही एका प्रसिद्ध अभिनेत्रीकडून फसवणूक झाल्याचं म्हणत नाव न घेता तिच्यावर टीका केली आहे. ...
अभिनेता शशांक केतकरने मन हे बावरे मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर पैसे थकवल्याचे गंभीर आरोप केले. मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत शशांकने व्हिडीओतून अनेक वर्ष पैसे मागितल्यानेही न दिल्याचा आरोप मंदार देवस्थळींवर केला आहे. शशांकच्या या पोस्टवर इ ...
शशांकने याबाबत पोस्टमधून मन हे बावरे मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शशांकचे तब्बल ५ लाख रुपये येणं बाकी असून निर्मात्याकडे सतत ५ वर्ष मागणी करूनही ते परत मिळालेले नाहीत. ...