कोणताही पक्ष संपत नसतो. बाळासाहेबांनी शिवसेनेची सुरूवात केली. खालचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांची बाळासाहेबांवर आजही निष्ठा आहे - शर्मिला ठाकरे ...
मनसेच्या डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यासह शहराध्यक्ष मनोज घरत, प्रकाश भोईर, राहूल कामत आणि महिला आघाडीच्या मंदा पाटील, आदी उपस्थित होते. ...