Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, फोटो FOLLOW Share market, Latest Marathi News
मे महिन्यात गौतम अदानी यांनी या कंपनीची मालकी मिळवल्यापासून कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. ...
Rakesh Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवाला आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या टिप्स आजही लोकांच्या खूप कामी येतात. ...
शेअर बाजारातील कंपनीच्या शेअर्समध्ये येत असलेल्या तेजीसंदर्भात स्टॉक एक्सचेन्जने उत्तरही मागितले. यावर, प्राइस मूव्हमेंटसंदर्भात आपल्याकडे कसल्याही प्रकारची माहिती नाही, असे कंपनीने म्हटले आहे... ...
गेल्या काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी बघायला मिळाली आहे. यामुळेच या शेअरमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केलेले लोक श्रीमंत झाले आहेत. ...
येत्या काही काळात टाटा समूहातील तीन बड्या कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात येणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
Multibagger Stocks 2022: २०२२ मध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना १ हजार टक्क्यांहून अधिक चांगला परतावा दिला आहे. ...
Top-10 Firms Market Cap: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. ...
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 3279.85 रुपये आहे... ...