लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' स्टॉक, झुनझुनवालांकडे आहेत १३ कोटींपेक्षा अधिक शेअर; किंमत ₹९५ पेक्षा कमी  - Marathi News | canara bank stock high last 3 days investor rekha Jhunjhunwala has more than 13 crore shares price is less than rs 95 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' स्टॉक, झुनझुनवालांकडे आहेत १३ कोटींपेक्षा अधिक शेअर; किंमत ₹९५ पेक्षा कमी 

चौथ्या तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांनी या शेअरमध्ये आपली भागीदारी वाढवली आहे. पाहा कोणता आहे हा शेअर. ...

'हा' शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग, महिन्याभरात अर्धी झाली किंमत; आता SEBI ची मोठी कारवाई - Marathi News | Gensol Engineering share price Investors selling this stock price halved in a month lower circuit Now SEBI takes big action | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हा' शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग, महिन्याभरात अर्धी झाली किंमत; आता SEBI ची मोठी कारवाई

Gensol Engineering share price Stock Crash: कंपनीचे शेअर्स बुधवारी ट्रेडिंगदरम्यान चर्चेत होते. कंपनीचा शेअर आजही ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटवर आला आणि ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर १२३.६५ रुपयांवर पोहोचला ...

सोनं बनलं रिटर्नचा 'बादशाह', १२ महिन्यांत १ लाखांची गुंतवणूक वाढून झाली 'इतकी'; MF, FD रेसमध्येही नाही - Marathi News | Gold has become the king of returns investment of 1 lakh has increased to this much in 12 months MF FD not even in the race | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोनं बनलं रिटर्नचा 'बादशाह', १२ महिन्यांत १ लाखांची गुंतवणूक वाढून झाली 'इतकी'; MF, FD रेसमध्येही नाही

कोरोना महासाथीनंतर शेअर बाजारात तेजी आली होती. परंतु आता त्यात चढ उतार दिसून येत आहेत. पण सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांचे मात्र अच्छ दिन आलेत. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; PSU बँक आणि रियल्टी सेक्टरमध्ये तेजी, फार्मा शेअर्स आपटले - Marathi News | Stock market opens flat PSU banks and realty sectors rise pharma shares fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; PSU बँक आणि रियल्टी सेक्टरमध्ये तेजी, फार्मा शेअर्स आपटले

Stock Market Today: शेअर बाजारात आज फ्लॅट सुरुवात पाहायला मिळाली. बाजार किरकोळ तेजीसह उघडला आणि नंतर रेड झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. ...

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार उसळी; गुंतवणूकदारांनी कमावले ११ लाख कोटी, काय आहे कारण? - Marathi News | share market today nifty sensex rise over 2 percent due to trump tariff relief top gainers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार उसळी; गुंतवणूकदारांनी कमावले ११ लाख कोटी, काय आहे कारण?

Share Market Today: मजबूत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले. निफ्टी बँक वर्षातील सर्वोच्च पातळीवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये खरेदी दिसून आली. बीएसईचे सर्व क्षेत्र निर्देशांक वाढीसह बंद झाले. ...

गुंतवणूकदारांकडे गोल्डन चान्स, 'या' ५ स्टॉक्सवर HSBC बुलिश; कोणते आहेत शेअर्स, काय आहे टार्गेट प्राईज? - Marathi News | Investors have a golden chance HSBC is bullish on these 5 stocks which are the shares what is the target price reliance adani shriram icici tvs motors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांकडे गोल्डन चान्स, 'या' ५ स्टॉक्सवर HSBC बुलिश; कोणते आहेत शेअर्स, काय आहे टार्गेट प्राईज?

ट्रम्प यांच्या शुल्काच्या स्थगितीनंतर मात्र शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. दरम्यान, एचएसबीसी सिक्युरीटीजनं ५ शेअर्सवर बुलिश दिसून येत आहे. पाहूया कोणते आहेत ते शेअर्स. ...

अनिल अंबानी यांच्या पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, 2275% नं किंमत वाढली; करतोय मालामाल! - Marathi News | Share market anil ambani Reliance Power share price stock jumped over 6 percent rallied 2275 percent in 5 year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी यांच्या पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, 2275% नं किंमत वाढली; करतोय मालामाल!

रिलायन्स पॉवरच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५४.२५ रुपये, तर ५२ आठवड्यांचा नीचांक २३.२६ रुपये आहे. ...

Gold Loan व्यवसायात 'या' दिग्गज कंपनीची एन्ट्री, २०००% पेक्षा अधिक वाढलाय कंपनीचा शेअर - Marathi News | poonawalla fincorp entry into the Gold Loan business the company s share has increased by more than 2000 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Loan व्यवसायात 'या' दिग्गज कंपनीची एन्ट्री, २०००% पेक्षा अधिक वाढलाय कंपनीचा शेअर

Poonawalla Fincorp Gold Loan: ३० मिनिटांपेक्षा कमी वेळात गोल्ड लोन मंजूर केलं जाईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. जाणून घ्या कोणती आहे ही कंपनी. ...