लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

केंद्र सरकारने बँकांसाठी मोठे भांडवलीकरण पॅकेज जाहीर केल्यानंतर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४३५ अंक ांनी उसळला - Marathi News | Sensex rises 435 points after the central government announced big capitalization packages for banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारने बँकांसाठी मोठे भांडवलीकरण पॅकेज जाहीर केल्यानंतर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४३५ अंक ांनी उसळला

मुंबई : केंद्र सरकारने बँकांसाठी मोठे भांडवलीकरण पॅकेज जाहीर केल्यानंतर, बुधवारी शेअर बाजारांनी जबरदस्त उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स प्रथमच ३३ हजार अंकांच्या वर बंद झाला. ...

मृतांच्या नावांचे शेअर्स विकणाºयांची चौकशी, एजंटांचे रॅकेट होईल उघड - Marathi News | Inquiries of selling shares in the names of deceased, the agent's racket will be revealed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मृतांच्या नावांचे शेअर्स विकणाºयांची चौकशी, एजंटांचे रॅकेट होईल उघड

मुंबई : मृत व्यक्तींच्या दावा न केलेल्या (अनक्लेम्ड) समभागांची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणा-या घोटाळेबाज एजंटांची सेबीने चौकशी सुरू केली आहे. ...

शेअर बाजारात सेन्सेक्स, निफ्टीचा विक्रम; मात्र मुहूर्तालाच खाल्ली गटांगळी - Marathi News | Sensex, Nifty record; But only Mughurtala will eat grass | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात सेन्सेक्स, निफ्टीचा विक्रम; मात्र मुहूर्तालाच खाल्ली गटांगळी

शेअर बाजाराच्या संवेदनशील आणि निफ्टी या निर्देशांकांनी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नवीन उच्चांक प्रस्थापित केल्यानंतर बाजारात काहीशी मरगळ आली. त्यामुळे सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक लाल रंगामध्ये बंद झाले. ...

मुहूर्तालाच शेअर बाजाराचा सेन्सेक्स कोसळला 194 अंकांनी, अभिनेत्री रिचा चड्डाने केले उद्घाटन - Marathi News | Sensex down 194 points in early trade | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुहूर्तालाच शेअर बाजाराचा सेन्सेक्स कोसळला 194 अंकांनी, अभिनेत्री रिचा चड्डाने केले उद्घाटन

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गुरुवारी मुहूर्तालाच 194 अंकांनी कोसळला. दरवर्षी शेअर बाजारात लक्ष्मीपूजनाला विशेष पूजा होते. ...