लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

बाजारात ६ महिन्यांतील सर्वाधिक साप्ताहिक घट - Marathi News |  The biggest weekly drop in the six-month market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात ६ महिन्यांतील सर्वाधिक साप्ताहिक घट

सर्वच शेअर बाजारांमध्ये असलेली मंदी, अमेरिकेतील व्याजदरांमध्ये वाढ होण्याची निर्माण झालेली शक्यता, त्यामुळे परकीय वित्तसंस्थांची वाढलेली विक्री, वाढती चलनवाढ, इंधनाचे दर अशा विविध कारणांनी शेअर बाजार खाली येत आहे. ...

शेअर बाजार पुन्हा गडगडला, सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला; मिनिटात 2.24 लाख कोटी झाले गायब - Marathi News | Sensex down 500 points in early trade; 2.24 lakh crore loss for traders | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार पुन्हा गडगडला, सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला; मिनिटात 2.24 लाख कोटी झाले गायब

सेन्सेक्स जवळपास 550 अंकांनी घसरला असून, निफ्टीदेखील 150 अंकानी खाली आला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 1.5 टक्क्यांच्या घसरणीसोबत सुरु आहेत. ...

शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण - Marathi News | Stock market collapsed; Big loss in Sensex | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण

तीन दिवसात शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 9.6 लाख कोटी 'स्वाहा' - Marathi News | Investors lose Rs 9.6 lakh crore in 3 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तीन दिवसात शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 9.6 लाख कोटी 'स्वाहा'

अर्थसंकल्प सादर होण्याआधी रोज नवनवीन उच्चांक नोंदवत असलेला शेअर बाजार आता त्याच वेगाने लोळण घेत आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यापासून गंटागळया खाणारा शेअर बाजार अद्याप सावरलेला नाही. ...

शेअर बाजार गडगडला; 1200 अंकांची घसरण - Marathi News | BSE sensex drops by 1200 points nifty drop by 300 points share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार गडगडला; 1200 अंकांची घसरण

आज बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी कोसळला. ...

बजेटचे पडसाद: शेअर बाजारात आपटीबार, सेन्सेक्स 450 अंकांनी कोसळला - Marathi News | Sensex down 450 points in early trade | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटचे पडसाद: शेअर बाजारात आपटीबार, सेन्सेक्स 450 अंकांनी कोसळला

अर्थसंकल्प सादर होण्याआधी नवनवीन उच्चांक नोंदवणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मात्र गंटागळया खात आहे. ...

अर्थसंकल्पाच्या आधी शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला - Marathi News | sensex begins higher on budget day session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पाच्या आधी शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला

केंद्र सरकारकडून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सकाळी शेअर बाजारात चांगलीच उसळी पाहायला मिळाली. ...

सेन्सेक्स गेला 36 हजारांवर, गुंतवणूकदारांनी कोणती काळजी घ्यावी? - Marathi News | Sensex went up 36 thousand, what should the investors take care of? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स गेला 36 हजारांवर, गुंतवणूकदारांनी कोणती काळजी घ्यावी?

गेल्या आठवड्यापासून सेन्सेक्स आणि निफ्टीने उसळी घेतल्याचे दिसत आहे. शेअरबाजारातील या वेगवान उलाढालींमुळे गुंतवणूकदार घाबरुन किंवा घाई-घाईत चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते. ...