लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दूरसंचार क्षेत्रासाठी घेण्यात आले मोठे निर्णय. याचा व्होडाफोन आयडीयालाही होणार फायदा. ...
नियामक प्रणालीमध्ये फेब्रुवारी 2021 मध्ये, कंपनीच्या शेअर्ससंदर्भात इनसायडर ट्रेडिंग संबंधित अलर्ट मिळाला होता. त्याच वेळी पूनावाला समूहच्या राइझिंग सन होल्डिंग प्रायव्हेट लि. द्वारे मॅग्मा कॉर्पमध्ये कंट्रोलिंग स्टेकचे अधिग्रहणदेखील जाहीर करण्यात आल ...
Ratan Tata Success story, Tata Motors: टाटा मोटर्सला त्यांनी फक्त तोट्यातूनच बाहेर काढले नाही, तर ही कंपनी आता गुंतवणूकदारांना मालामालही करू लागली आहे. या कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेण्यास टाटांना फोर्डकडून घेतलेल्या जग्वार लँड रोव्हर मदत झाली आहे. ...
TATA Share Market: टाटा समुहाच्या (Tata Group) कंपन्यांनी मोठी झेप घेतली आहे. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस नंतर आणखी एका कंपनीने टाटाच्या गुंतवणूकदारांना मालामाल करून सोडले आहे. ...