लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Share Market falling: घसरणीचा थेट फटका गुंतवणूकदारांचे बाजार भांडवलमूल्य घटण्यामध्ये झाला आहे. सप्ताहामध्ये भांडवल मूल्यामध्ये ५,१९,१७८.०२ कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमित झाले आहेत. ...
या वर्षी आतापर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टीने 22 आणि 24 टक्के परतावा दिला आहे, बिग बुलच्या पोर्टफोलिओतील हे शेअर्स एकतर घसरले आहेत किंवा फ्लॅट ट्रेंड करत आहेत. पण... ...