लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
खरे तर, गेल्या सहा मिहन्यांत बँकिंग शेअर 70 रुपये ते 95 रुपयांदरम्यान आहेत. एवढेच नाही, तर इन्वेस्टर्सना फारसे रिटर्नदेखील (Stock return) मिळालेले नाही. तरीही हे झुनझुनवाला यांचे फेव्हरिट शेअर्स आहेत. ...
Paytm Shares Fall by 20% after IPO listing: बीएसईवर लिस्ट झाल्या झाल्याच पेटीएमचा शेअर गडगडला. बीएसईवर हा शेअर 1955 रुपयांनी लिस्ट करण्यात आला. गुंतवणूकदारांना अपेक्षा होती पण उलटेच घडले. ...
Vijay Shekhar Sharma In Tears On Listing Day: अनेक उद्योगपतींचे एक स्वप्न असते की बीएसईच्या पॉडियममधून आपली कंपनीचे शेअर लिस्ट करावेत. शेखरचे हे स्वप्न आज पूर्ण झाले, परंतू याच वेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ...