Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
२५ पैशांच्या या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं आहे. ...
lic ipo share listing : बहुप्रतिक्षीत सरकारी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ आज खुल्या बाजारात (Open Market) लिस्ट झाला आहे. पण एलआयसीची सुरुवात मात्र निराशाजनक झाल्याचं दिसून येत आहे. ...
LIC IPO Listing: हा शेअर लिस्ट होण्यापूर्वी ग्रे मार्केटमध्ये त्यात घसरण दिसून आली आहे. ...
सतत वाढत असलेल्या महागाईने आणि युक्रेन संकटामुळे निर्माण झालेल्या राजकीय तणावामुळे आतापर्यंत २०२२ गुंतवणूकदारांसाठी अतिशय निराशाजनक ठरले आहे. ...
LIC IPO GMP : BSE, NSE वर डिस्काऊंट लिस्टिंग झाल्यासही एलआयसीचं मार्केट कॅप ६ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक राहण्याचे संकेत मिळत आहेत. ...
भारतीय जीवन विमा महामंडळाच्या आयपीओला मोठा प्रतिसाद लाभल्यानंतर आता या कंपनीच्या लिस्टिंगकडे गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या आहेत. ...
शेअर बाजारात चुकीच्या पद्धतीने पैसे गुंतवण्यासाठी सल्ला देत एकाचे सुमारे ११ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान केले ...
LIC चा IPO लागला नाही, तरी निराश व्हायचे कारण नाही. कारण आता या आठवड्यात ३ कंपन्या आपले आयपीओ सादर करणार आहेत. ...