लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

सेन्सेक्स ६०,००० पार! जगाचे अर्थकारण एका संभ्रमित वळणावर!! - Marathi News | Sensex crosses 60,000! The economy of the world is in a confused state!! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सेन्सेक्स ६०,००० पार! जगाचे अर्थकारण एका संभ्रमित वळणावर!!

Sensex : जगाच्या अर्थकारणात आता पहिल्या सहामध्ये आलेल्या भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेवर याचे परिणाम उमटले नसते तरच नवल होते. मात्र, यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. ...

Share Market: 'झटपट व्हा श्रीमंत...' गुंतवणुकीचा सल्ला अन् तुमच्या पैशांवर ‘डल्ला’ - Marathi News | In Pimpri fraud by asking to invest in the stock market increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Share Market: 'झटपट व्हा श्रीमंत...' गुंतवणुकीचा सल्ला अन् तुमच्या पैशांवर ‘डल्ला’

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले ...

Rakesh Jhunjhunwala यांची शेवटची इच्छा अवघ्या ४८ तासांत पूर्ण; नेमकं काय झालं? पाहा - Marathi News | in just 48 hours rakesh jhunjhunwala last wish fulfilled to invest in singer india shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala यांची शेवटची इच्छा अवघ्या ४८ तासांत पूर्ण; नेमकं काय झालं? पाहा

मातीला जरी हात लावला तरी त्याचे सोने होईल, अशी ख्याती असलेल्या राकेश झुनझुनवाला यांची अखेरची इच्छा काय होती? जाणून घ्या... ...

राकेश झुनझुनवालांचे निधन झाले अन् त्यांनी घेतलेले शेअर्स गडगडले; पोर्टफोलिओचे काय होणार? - Marathi News | Rakesh Jhunjhunwala owned shares falling, after his Death; total Portfolio is of 32 companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवालांचे निधन झाले अन् त्यांनी घेतलेले शेअर्स गडगडले; पोर्टफोलिओचे काय होणार?

Share Market After Rakesh Jhunjhunwala: एक काळ असता होता, झुनझुनवालांनी एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले रे केले की ते झपाट्याने वधारू लागत होते. अनेकजण तर झुनझुनवाला कोणता शेअर खरेदी करतात याकडेच लक्ष ठेवून असायचे. ते शेअर घ्यायचे आणि पैसे कमवायचे ...

प्रसिद्धीपासून दूर राहिली, दीड वर्षांत लाखाचे पन्नास लाख केले, ज्यांनी IPO त गुंतविले, त्यांनी छप्परफाड कमावले - Marathi News | EKI Energy Services IPO: Stayed out of the limelight, made fifty lakhs in a year and a half, those who invested in the IPO earned 3 shares bonus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रसिद्धीपासून दूर राहिली, दीड वर्षांत लाखाचे पन्नास लाख केले, ज्यांनी IPO त गुंतविले...

कंसल्टिंग सेवा देणारी ईकेआई एनर्जी सर्विसेज (EKI Energy Services) ने ही कामगिरी केली आहे. या कंपनीचा २०२१ मध्ये आयपीओ आला होता. ...

बाजाराने ठोकला वाढीचा चौकार; पहिल्या दहापैकी सहा कंपन्यांचे वाढले शेअर - Marathi News | The share market hit the growth square | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराने ठोकला वाढीचा चौकार; पहिल्या दहापैकी सहा कंपन्यांचे वाढले शेअर

share market : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गतसप्ताहात १०७४.८५ अंशांनी वाढून ५९,४६३.७८अंशांवर पोहोचला. निफ्टी १७६९८.१५ अंशांवर गेला असून, त्यामध्ये सप्ताहभरात ३००.६५ अंशांची वाढ झाली आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅपनेही वाढ दाखविली आहे.  ...

Rakesh Jhunjhunwala : माहितीये क्रिप्टोकरन्सी आणि स्टार्टअप्समध्ये गुंतवणूकीपासून दूर का राहत होते राकेश झुनझुनवाला? - Marathi News | Rakesh Jhunjhunwala : Why did the insiders stay away from investing in cryptocurrencies and startups Rakesh Jhunjhunwala? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माहितीये क्रिप्टोकरन्सी आणि स्टार्टअप्समध्ये गुंतवणूकीपासून दूर का राहत होते राकेश झुनझुनवाला?

Rakesh Jhunjhunwala : जगभरातील बाजारांमध्ये शेअर्सचे भाव आणि त्यांची, दिशा कंपन्यांच्या कॅश फ्लो तसंच कमाईवर अवलंबून असल्याचं झुनझुनवाला म्हणाले होते. ...

Rakesh Jhunjhunwala यांची भविष्यवाणी खरी ठरली! ६ महिन्यापूर्वी काय केले होते भाकित? जाणून घ्या - Marathi News | rakesh jhunjhunwala prediction came true about share market before six months ago know what he said | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala यांची भविष्यवाणी खरी ठरली! ६ महिन्यापूर्वी काय केले होते भाकित? जाणून घ्या

Rakesh Jhunjhunwala यांची कारकीर्द भारतीय शेअर बाजाराच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल, असे सांगितले जात आहे. ...