Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
आगामी सप्ताह हा अनेक घटना, घडामोडींचा असला तरी बाजाराची दिशा मुख्यत: स्मॉलकॅप कंपन्या ठरविण्याची शक्यता दिसत आहे. ...
एखाद्या व्यक्तीने या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आज ते 1 लाख रुपये 1,71,900 टक्क्यांनी वाढून 17.19 कोटी रुपये झाले असते. ...
Adani Group New IPO: हिंडेनबर्गच्या तडाख्यातून सावरलेल्या अदानी समूहाने आणखी एका कंपनीचा IPO आणण्याची तयारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे. ...
SEBI Action on PR Sundar: पुढील एक वर्षासाठी शेअर्समधील खरेदी, विक्री किंवा इतर व्यवहारांपासून दूर राहावे लागणार आहे. ...
LIC Share Price: LICच्या नफ्यात वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे सांगितले जात आहे. ...
प्रेशर सेन्सिटिव्ह सिस्टम्स इंडिया लिमिटेडने गेल्या पाच सत्रांमध्ये उल्लेखनीय 12 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ...
एलआयसीचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले. यानंतर त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून आला. ...