Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
कोचीन शिपयार्डला डिफेन्स मिनिस्ट्रीकडून जवळपास 300 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. ...
गेल्या दोन दिवसांत सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये तब्बल 12.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. ...
झोमॅटोच्या शेअरचे लिस्टिंग २०२१ मध्ये झाली. ...
गेल्या महिनाभरात या कंपनीने सुमारे १६ टक्क्यांचा परतावा दिला आहे. ...
सरकारने चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून ५१ हजार कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ...
म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. गुंतवणूकदारांचा बाजारावरील विश्वास वाढला आहे. ...
हा शेअर शुक्रवारी 0.46 टक्क्यांनी वाढून 562.20 रुपयांवर बंद झाला. ही पातळी गेल्या सत्रात पोहोचलेल्या 576.50 रुपयांच्या 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळीच्या तुलनेत केवळ 2.48 टक्क्यांनी खाली आहे. ...
7 जून रोजी उर्जा ग्लोबल लिमिटेडने टेस्ला पॉवर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत एक करार केला आहे. ...