लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

सोलर एनर्जी शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, १५% वाढला भाव; अदानींची आहे कंपनी - Marathi News | Investors jumps to buy solar energy shares Adani Green Energy Ltd prices up 15 percent The company belongs to Adan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोलर एनर्जी शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, १५% वाढला भाव; अदानींची आहे कंपनी

कंपनीच्या शेअर्समध्ये आज 15 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. यासह कंपनीच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. ...

TATA समूहाच्या कंपन्यांचं मार्केट कॅप ₹३० लाख कोटींपार, दूर दूरपर्यंत स्पर्धेत नाहीत अदानी-अंबानी - Marathi News | TATA Group companies market cap is above rs 30 lakh crore Adani Ambani are far from competing tcs tata motors titan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA समूहाच्या कंपन्यांचं मार्केट कॅप ₹३० लाख कोटींपार, दूर दूरपर्यंत स्पर्धेत नाहीत अदानी-अंबानी

देशातील आघाडीचा उद्योगसमूह टाटा समूहाच्या मार्केट कॅपनं 30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ...

Sensex-निफ्टीची तेजीनं सुरूवात; आयटी शेअर्समध्ये घसरण, कॅनरा बँक शेअर स्प्लिट होणार - Marathi News | Sensex Nifty off to a bullish start Fall in IT shares Canara Bank share split know top gain shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची तेजीनं सुरूवात; आयटी शेअर्समध्ये घसरण, कॅनरा बँक शेअर स्प्लिट होणार

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ दिसून आली. तर निफ्टी आयटी थोड्या घसरणीसह ट्रेड करत होता. ...

पेटीएमचे शेअर्स सावरले; आता पुढे काय होणार ? - Marathi News | Paytm shares recover; What will happen next? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेटीएमचे शेअर्स सावरले; आता पुढे काय होणार ?

भांडवल ८५२ कोटी रुपयांनी वाढले ...

शेअर असावा तर असा, 15 दिवसांत दुप्पट केला पैसा; एका वर्षात 5 पट परतावा! - Marathi News | share market ifci share gave huge return money is doubled in 15 days 5 times return in one year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा, 15 दिवसांत दुप्पट केला पैसा; एका वर्षात 5 पट परतावा!

9 रुपयांवरून 62 रुपयांच्याही वर... ...

सेन्सेक्स ४५४ अंकांच्या वाढीसह बंद, निफ्टीतही तेजी; पाहा कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले? - Marathi News | Sensex closes up 454 points Nifty also up See which stocks rose which fell tata exide paytm jio financial | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स ४५४ अंकांच्या वाढीसह बंद, निफ्टीतही तेजी; पाहा कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले?

Closing Bell Today : मंगळवारचा दिवस शेअर बाजारासाठी उत्तम ठरला. बीएसई सेन्सेक्स 487 अंकांनी वाढून 72219 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ...

टाटाच्या या कंपनीनं रचला इतिहास, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; ₹4300 पार जाऊ शकतो शेअर!  - Marathi News | Tata's company tcs created history, investors flocked to buy; Share can cross ₹4300 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाच्या या कंपनीनं रचला इतिहास, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; ₹4300 पार जाऊ शकतो शेअर! 

आता कंपनीचे मार्केट कॅप ₹ 15 लाख कोटींच्याही पुढे गेले आहे. महत्वाचे म्हणजे, मंगळवारी सलग पाचव्या दिवशी या शेअरमध्ये वाढ झाली आहे. ...

१३५ रुपयांचा शेअर पहिल्याच दिवशी ३०० पार, गुंतवणूकदार मालामाल; १२९% चा तगडा फायदा - Marathi News | Rs 135 share 300 par on first day investors huge profit A solid gain of 129 percent BLS E Services ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१३५ रुपयांचा शेअर पहिल्याच दिवशी ३०० पार, गुंतवणूकदार मालामाल; १२९% चा तगडा फायदा

कंपनीच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली. कंपनीच्या शेअर्सनं बाजारात एन्ट्री घेताच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ...