लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

महिन्याला फक्त 1 हजार रुपये जमा करुन मिळवा 2 कोटी, जाणून घ्या गणित... - Marathi News | make 1 crore by SIP : Just invest 1 thousand rupee and get 2 crores in return, know the math... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याला फक्त 1 हजार रुपये जमा करुन मिळवा 2 कोटी, जाणून घ्या गणित...

make 1 crore by SIP: छोट्या-छोट्या गुंतवणुकीतूनही मोठा परतावा मिळवता येतो. ...

संपूर्ण जगात वाजतोय या स्टॉकचा डंका, कुणी केली पृथ्वीवरचा सर्वात महत्वाचा शेअर म्हणून घोषणा? जाणून घ्या - Marathi News | ai chip maker nvidia's share popular all over the world, who announced it as the most important share on earth? find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संपूर्ण जगात वाजतोय या स्टॉकचा डंका, कुणी केली पृथ्वीवरचा सर्वात महत्वाचा शेअर म्हणून घोषणा? जाणून घ्या

या कंपनीच्या शेयरमधील तेजीमुळे अमेरिकन शेअर बाजारही (US Stock Market) उत्साहात दिसत आहे.   ...

ऊसाची एफआरपी वाढली, अन साखरे कारखान्यांचे शेअर्स गडगडले - Marathi News | shares of sugar mills tumbled after sugarcane FRP increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसाची एफआरपी वाढली, अन साखरे कारखान्यांचे शेअर्स गडगडले

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काल केंद्र सरकारने 2024-25 च्या हंगामासाठी उसाची एफआरपी प्रतिटन आठ टक्के म्हणजेच २२५ रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज गुरूवारी काही खासगी कारखान्यांचे शेअर्स घसरले आहेत. ...

कंपनीनं केली ₹525.36 कोटींची डील, शेअर खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड; केवळ ₹73 आहे किंमत! - Marathi News | The company made a deal worth ₹525.36 crore, investors flocked to buy shares; Price is only ₹73! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीनं केली ₹525.36 कोटींची डील, शेअर खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड; केवळ ₹73 आहे किंमत!

महत्वाचे म्हणजे, बीएसईवर या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 79 रुपये तर 52 आठवड्यांचा नीचांक 13.10 रुपये एवढा आहे. ...

कमाईची सुवर्ण संधी; EV चार्जर बनवणाऱ्या कंपनीचा IPO येणार, पाहा डिटेल्स... - Marathi News | Upcoming IPO: Golden Opportunity for Earnings; EV charger manufacturer to launch IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाईची सुवर्ण संधी; EV चार्जर बनवणाऱ्या कंपनीचा IPO येणार, पाहा डिटेल्स...

Upcoming IPO: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यासांठी कमाईची चांगली संधी आहे. ...

'या' डिफेन्स स्टॉकने दिला 220% परतावा; आता संरक्षण मंत्रालयाकडून मिळाली मोठी ऑर्डर... - Marathi News | Defense Stock: Defense stocks gave 220% returns; Now received a big order from Ministry of Defence | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' डिफेन्स स्टॉकने दिला 220% परतावा; आता संरक्षण मंत्रालयाकडून मिळाली मोठी ऑर्डर...

Defence Stock: संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रात काम करणाऱ्या 'झेन टेक्नॉलॉजी'साठी सध्या 'अच्छे दिन' आले आहेत. ...

₹३ च्या शेअरमध्ये सतत लागतंय अपर सर्किट, १३ फेब्रुवारीच्या बैठकीनंतर बदलली परिस्थिती - Marathi News | The upper circuit continues Standard Capital Markets Share rs 3 52 week high all time February 13 meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹३ च्या शेअरमध्ये सतत लागतंय अपर सर्किट, १३ फेब्रुवारीच्या बैठकीनंतर बदलली परिस्थिती

शेअर मार्केटमध्ये असे काही पेनी स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतात. या स्टॉकनंही गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...

Stock Market Open: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; टाटा टेकचे शेअर्स वधारले, पॉवर ग्रिडमध्ये घसरण - Marathi News | Stock Market Open Sensex Nifty up Tata Tech shares rise Power Grid falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; टाटा टेकचे शेअर्स वधारले, पॉवर ग्रिडमध्ये घसरण

शेअर बाजारातील कामकाज बुधवारी वाढीसह सुरू झालं. ...