Share market, Latest Marathi News
शेअर्समध्ये आज सलग सहाव्या ट्रेडिंग सत्रात वाढ झाली. या कालावधीत हा शेअर सुमारे 45% वाढला आहे. ...
गुरुवारी शेअर बाजाराच्या कामकाजाची सकारात्मक सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स 400 अंकांच्या वाढीसह 74,278 अंकांच्या पातळीवर उघडला. ...
बुधवारी शेअर बाजारातील कामकाज घसरणीसह बंद झालं. बीएसई सेन्सेक्स 27 अंकांनी घसरून 73,876 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ...
या शेअरमध्ये केवळ 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार केवळ चार वर्षांतच करोडपती झाले आहेत. ...
कंपनीचा आयपीओ 26 मार्च ते 28 मार्चदरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांना झाला नफा. ...
शेअर बाजारातील कामकाज बुधवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 263 अंकांच्या घसरणीसह 73640 अंकांच्या पातळीवर उघडला. ...
मंगळवारी दिवसभर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 110 अंकांनी घसरला आणि 73903 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ...
वापरात नसलेले डी-मॅट खाते बंद करणेच हिताचे ...