सततच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेत लोकलमध्ये गळती; प्रवाशांचा भिजत प्रवास, Video व्हायरल कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय मीरा रोड - महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात शेजारील इमारतीचे पडले प्लास्टर, घटनेनंतर गुन्हा दाखल करून दंड वसूल मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा कणकवली - गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले... Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
Share Market News : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी हा शेअर ९.९७ टक्क्यांनी वधारून १६६ रुपयांवर पोहोचला. सलग दुसऱ्या दिवशी शेअरमध्ये ही वाढ दिसून आली. ...
Hariom Atta & Spices IPO Listing: पिठ आणि तेलाची विक्री करणाऱ्या हरिओम आटा अँड स्पाइसेस या कंपनीच्या शेअर्सनं एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जबरदस्त एन्ट्री केली. कंपनीच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद देत एकूण २,०१३ पट बोली लावली. ...
Stock Market Opening Bell: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बीएसई सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये ४८ अकांची वाढ होऊन तो ७५,४४६ अंकांवर कार्यरत होता. तर निफ्टीमध्ये थोडी घसरण दिसून आली. ...
रिझर्व्ह बँकेने बुधवारी केंद्र सरकारला २.१ लाख कोटींचा लाभांश देण्यास मंजुरी दिली. निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या सरकारसाठी हा लाभांश मोठा आर्थिक आधार ठरेल. ...
Closing Bell Today: आजच्या सत्रात गुंतवणूकदारांनी केली 4.15 लाख कोटींची कमाई. ...
कामकाजाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे. कामकाजादरम्यान शेअर बाजारानं बंपर उसळी घेतली. ...
शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारीही शुद्ध १,८७४ कोटी रुपये इतक्या किमतीच्या शेअर्सची विक्री केली. ...
Go Digit Insurance IPO Listing: कॅनडास्थित फेअरफॅक्स समूहाची बँकिंग कंपनी गो डिजिट इन्शुरन्सचा आयपीओ आज, गुरुवारी लाइट प्रीमियमवर लिस्ट झाला. पाहा कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती. ...