Paras Defence And Space Technologies : गेल्या काही दिवसांपासून संरक्षण क्षेत्राशी निगडीत कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येताना दिसत आहे. ४५१० कोटी रुपयांचं मार्केट कॅप असलेल्या या कंपनीचा शेअर शुक्रवारी २० टक्क्यांनी वधारून १,१५७ रुपयांवर पोहोचला. ...
मंगळवारी शेअर बाजारातील कामकाजादरम्यान मोठ्या गॅपनंतरची तेजी कामकाजाच्या अखेरपर्यंत कायम होती. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ होऊन निर्देशांकानं नवा उच्चांक गाठला. ...
शेअर बाजारात मोठ्या विकेंडनंतर मंगळवारी पुन्हा एकदा गॅप ओपनिंग झालं. मंगळवारी कामकाजादरम्यान शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. दरम्यान, एक्सपर्ट काही शेअर्सवर बुलिश दिसून येत आहेत. पाहूया कोणते आहेत हे शेअर्स. ...
शेअर बाजारात मोठ्या विकेंडनंतर मंगळवारी पुन्हा एकदा गॅप ओपनिंग झालं, ज्यात नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी १०५ अंकांच्या तेजीसह व्यवहार करू लागला आणि २३५७० च्या पातळीवर उघडला. ...
Investment Share Market :निवडणुका संपताच बाजारात आगामी दोन महिन्यांत दोन डझन कंपन्यांचे आयपीओ येऊ घातले आहेत. बाजारातून ३० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उचलण्याची योजना आहे. ...