लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

महिन्यात कमाई ५३ लाख काेटी, सेन्सेक्स उच्चांकाची हॅट्ट्रिक, प्रथमच ८० हजारांवर बंद - Marathi News | Earnings of 53 lakh crores in the month, hat-trick of Sensex highs, closed at 80 thousand for the first time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्यात कमाई ५३ लाख काेटी, सेन्सेक्स उच्चांकाची हॅट्ट्रिक, प्रथमच ८० हजारांवर बंद

बँका, आयटी आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सरकारला माेठ्या प्रमाणावर जीएसटी प्राप्त झाला आहे. ...

शेअर बाजार ऐंशी हजार पार.. आता पुढे काय ही उत्कंठा ! - Marathi News | Article on The stock market has crossed eighty thousand, what the next | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेअर बाजार ऐंशी हजार पार.. आता पुढे काय ही उत्कंठा !

शेअर बाजार सध्या उंचीवर असून, उसळी घेत असल्याने गुंतवणूकदारही खुशीत आहेत. आपला खिसा असाच भरत राहो, या अपेक्षेत ते आहेत. ...

शेअर ट्रेडिंग रॅकेटमध्ये हवाला ‘लिंक’, दुबईला आरोपींकडे वळविले जातात पैसे - Marathi News | Hawala 'link' in share trading racket, money is diverted to accused in Dubai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेअर ट्रेडिंग रॅकेटमध्ये हवाला ‘लिंक’, दुबईला आरोपींकडे वळविले जातात पैसे

केरळमधील आरोपीच्या अटकेनंतर समोर आली बाब ...

Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती - Marathi News | Zomato's big decision,suspends hyperlocal goods delivery service xtreme across the country Now this is the status of the share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती

ज्या-ज्या ठिकाणी झॉमॅटो फूड डिलीव्हरी प्रोव्हाइड करते, त्या जवळपास 750-800 शहरांमध्ये हे अॅप लॉन्च करण्यात आले होते. ...

सेन्सेक्स पहिल्यांदा 80,000 पार; BSE मार्केट कॅप 447.43 लाख कोटींच्या पुढे... - Marathi News | Share Market Today : Sensex crosses 80,000 for first time; BSE market cap ahead of Rs 447.43 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स पहिल्यांदा 80,000 पार; BSE मार्केट कॅप 447.43 लाख कोटींच्या पुढे...

Share Market Today : आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटींची वाढ झाली आहे. ...

₹१४५ वरून ₹५००० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर; १००००० कोटींपार गेलं मार्केट कॅप - Marathi News | Mazagon Dock Share Govt company share price rise from rs 145 to rs 5000 Market cap crossed 100000 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१४५ वरून ₹५००० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर; १००००० कोटींपार गेलं मार्केट कॅप

कंपनीच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. जहाज बांधणी कंपनीचं मार्केट कॅपही गुरुवारी १,००,००० कोटी रुपयांच्या पुढे गेलं आहे. ...

Inox Wind Energy: कर्जमुक्त होतेय 'ही' एनर्जी कंपनी, शेअर खरेदीसाठी उड्या; ₹१५२ वर आला भाव - Marathi News | Wind Energy Share Debt Free soon investors Jump to Buy Shares The price came to rs 160 above | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जमुक्त होतेय 'ही' एनर्जी कंपनी, शेअर खरेदीसाठी उड्या; ₹१५२ वर आला भाव

Inox Wind Energy: विंड एनर्जी कंपनी शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. गुरुवारी हा शेअर ७ टक्क्यांनी वधारून १५२.७० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर त्यात आणखी वाढ होऊन तो १६० रुपयांच्या वर गेला.  ...

Amazonचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर, ५ अब्ज डॉलर्सचे शेअर्स विकणार फाऊंडर Jeff Bezos - Marathi News | Amazon shares at record high founder Jeff Bezos to sell dollar 5 billion worth of shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Amazonचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर, ५ अब्ज डॉलर्सचे शेअर्स विकणार फाऊंडर Jeff Bezos

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी Amazon.com चे २.५ कोटी अतिरिक्त शेअर्स विकण्याची योजना जाहीर केली आहे. या शेअर्सची सध्याची किंमत ५ अब्ज डॉलर आहे. ...