लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

खटाखट परतावा! अक्षरशः पैशांचा पाऊस पाडतोय हा १० पैशांचा शेअर; ५ वर्षांत १३०००% ची 'तुफान' तेजी - Marathi News | Stock market penny share pulsar international delivered 13200 percent return in just 5 year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खटाखट परतावा! अक्षरशः पैशांचा पाऊस पाडतोय हा १० पैशांचा शेअर; ५ वर्षांत १३०००% ची 'तुफान' तेजी

या शेअरने गेल्या केवळ ५ वर्षांत गुंतवणूकदारांना १३२२०% एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. ...

शेअर बाजारात नफा वसूली, बँकिंग स्टॉक्स आपटले; एशियन पेंट्स, Sbi Life मध्ये तेजी - Marathi News | Stock market profit booking banking stocks hit Asian Paints, Sbi Life bullish railway shares up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात नफा वसूली, बँकिंग स्टॉक्स आपटले; एशियन पेंट्स, Sbi Life मध्ये तेजी

निफ्टी आणि सेन्सेक्सची तेजीसह व्यवहाराला सुरुवात झाली आणि नवा उच्चांक गाठला. पण आजच्या सत्रात बाजार उच्च पातळीवरून नफावसुलीला बळी पडला. ...

Stock Price UP : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्समध्ये आहे तुफान तेजी, गुंतवणूकदार सुखावले, जाणून घ्या - Marathi News | Stock Price UP Even in the falling market there is a boom share market investors huge profit know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरत्या बाजारातही 'या' शेअर्समध्ये आहे तुफान तेजी, गुंतवणूकदार सुखावले, जाणून घ्या

निफ्टी मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये घसरण होत असताना काही शेअर्स असे आहेत ज्यांनी आज आपल्या गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हसू आणलंय आणि त्यांना मोठा नफाही मिळवून दिलाय. ...

नवीन ऑर्डर मिळताच रॉकेट बनला 'हा' रेल्वे शेअर, ४ वर्षांत २९००% वधारला; मिळताहेत मोठ्या ऑर्डर - Marathi News | Rail Vikas Nigam Limited Railway share rockets as new orders lined up 2900 percent in 4 years Big orders are getting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन ऑर्डर मिळताच रॉकेट बनला 'हा' रेल्वे शेअर, ४ वर्षांत २९००% वधारला; मिळताहेत मोठ्या ऑर्डर

Rail Vikas Nigam Limited Share Price: बुधवारी मुंबई शेअर बाजारात कामकाजादरम्यान रेल्वे कंपनीचा शेअर ९ टक्क्यांनी वधारून ५९८ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ २ नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे झाली आहे. पाहा कोणता आहे हा शेअर. ...

Emcure Pharma IPO Listing : एमक्योर फार्माचं जबरदस्त लिस्टिंग, ३१% प्रीमिअमच्या लिस्टिंगनंतर शेअर्स आणखी वधारले - Marathi News | Emcure Pharma ipo Impressive huge Listing Shares Rise After Listing at 31 percent Premium namita thapar father company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एमक्योर फार्माचं जबरदस्त लिस्टिंग, ३१% प्रीमिअमच्या लिस्टिंगनंतर शेअर्स आणखी वधारले

Emcure Pharma IPO Listing: फार्मा कंपनी एमक्योर फार्माच्या शेअर्सचं आज शेअर बाजारात जबरदस्तलिस्टिंग झालं. लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांना मोठा नफा झालाय. ...

शेअर बाजारात विक्रीचा दबाव; बँकिंग सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग, ऑटो शेअर्समध्ये तेजी - Marathi News | selling pressure in the stock market Profit booking in banking sector bullish in auto shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात विक्रीचा दबाव; बँकिंग सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग, ऑटो शेअर्समध्ये तेजी

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १३० अंकांनी वधारून ८०४८१ च्या पातळीवर उघडला. मात्र त्यानंतर काहीच वेळात त्यात मोठी घसरण झाली. ...

याला म्हणतात पैशांचा पाऊस! 19 पैशांच्या शेअरनं ₹1 लाखचे केले ₹1 कोटी; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली - Marathi News | This is called rain of money Share market remedium lifecare share delivered huge return rs 1 lakh turn into rs1 crore now stock price at rs 20 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात पैशांचा पाऊस! 19 पैशांच्या शेअरनं ₹1 लाखचे केले ₹1 कोटी; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली

या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४४.९२ रुपये तर नीचांक १४.६३ रुपये एवढा आहे. ...

2 वर्षात 1650% परतावा! या रेल्वे पीएसयूला मिळाली मोठी ऑर्डर, बुधवारी स्टॉकवर ठेवा लक्ष... - Marathi News | Railway PSU Stock: 1650% Return in 2 Years! This railway PSU got a big order, keep an eye on the stock on Wednesday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2 वर्षात 1650% परतावा! या रेल्वे पीएसयूला मिळाली मोठी ऑर्डर, बुधवारी स्टॉकवर ठेवा लक्ष...

Railway PSU Stock: या मल्टीबॅगर शेअरने गेल्या काही महिन्यांत शेअर धारकांचे पैसे दुप्पट केले आहेत. ...