Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंग सेशनदरम्यान बाजार फ्लॅट सुरू झाला. सेन्सेक्स ८० अंकांनी वधारला होता आणि ८३,३३० च्या आसपास होता. ...
Nifty - Sensex Today : दिवसभराच्या चढ-उतारानंतर, गुरुवारी बाजार घसरणीसह बंद झाला. निफ्टी २५,४०० च्या खाली बंद झाला. मिडकॅप निर्देशांक सपाट राहिला आणि स्मॉलकॅप निर्देशांक अर्ध्या टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. ...
NACL Industries Shares: गुरुवारी बीएसईवर एनएसीएल इंडस्ट्रीजचा शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटवर २५२.५० रुपयांवर पोहोचला. गेल्या ४ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ३१५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. ...
Stock Markets Today: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारी निफ्टीच्या वीकसी एक्सपायरीच्या दिवशी बाजारात तेजीसह झाली आहे. सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला होता. ...
Share Market Update: संमिश्र जागतिक वातावरणामुळे देशांतर्गत शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. दिवसभरात बीएसई सेन्सेक्स तब्बल ४७५ अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० निर्देशांक १५० अंकांनी घसरला. ...
Supertech EV IPO: कंपनीचा शेअर ७३.६० रुपयांवर लिस्ट झाला आहे, जो ९२ रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा २०% च्या सुटीसह लिस्ट झाला. बाजारातील कमकुवत सुरुवातीनंतर हा शेअर आणखी पाच टक्क्यांनी घसरून ६९.९२ रुपयांच्या दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. ...