फिनटेक कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीबाबत एक्सपर्टदेखील 'बुलिश' आहेत. त्यांचं मत आहे की, येत्या काळात कंपनीच्या शेअर्सचा भाव १६०० रुपये पर्यंत जाऊ शकतो. पाहा काय म्हटलंय एक्सपर्ट्सनं. ...
Interest Free Car Loan : तुम्ही जर १५ लाखांचे कर्ज काढून गाडी घेतली तर फक्त व्याजापोटी तुम्हाला जवळपास ५ लाख रुपये भरावे लागतील. पण, ही रक्कम तुम्ही परत मिळवू शकता. ...
RBL Bank Share Price : महिंद्रा अँड महिंद्रा आरबीएल बँकेतील त्यांचा ३.५% हिस्सा अंदाजे ६९१ कोटी रुपयांना विकणार आहेत. या व्यवहारासाठी कोटक सिक्युरिटीज हा एकमेव ब्रोकर आहे. ...
Physicswallah Ltd IPO: देशातील आघाडीची एडटेक सेवा प्रदाता कंपनी फिजिक्सवाला लिमिटेडनं त्यांच्या आगामी ₹३,४८० कोटींच्या आयपीओसाठी (IPO) प्राईज बँड निश्चित केलाय. पाहा कधीपासून गुंतवणूक करता येणार. ...
Lenskar IPO Listing Date: आयवेअर कंपनी लेन्सकार्ट सोल्युशन्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आणि तो २८.२६ पट भरला गेला. कंपनीला एकूण ३२.५६ लाखांहून अधिक अर्ज मिळाले. ...
5 Stocks Expect Strong Returns : फार्मा, संरक्षण, एफएमसीजी, वित्तीय सेवा आणि केबल उद्योगातील या स्टॉक्समध्ये आगामी काळात मजबूत वाढ होण्याची क्षमता आहे. ...