Gold Price Down : भारतीय किरकोळ बाजारात सोन्याच्या किमतीने ९१ हजार रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे. आगामी काळात सोन्याच्या किमती ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतात, असा दावा अमेरिकन संस्थेने केला आहे. ...
Mazagon Dock Shipbuilders Stock Price: गेल्या काही काळापासून सरकार अनेक कंपन्या आणि बँकांमधील आपला हिस्सा कमी करण्याचे प्रयत्न करत आहे. आता सरकार या दिग्गज कंपनीतील आपला हिस्सा आणखी कमी करण्याच्या विचारात आहे. ...
Share Market : ट्रम्प टॅरिफ आणि जागतिक अनिश्चितता यामुळे शेअर बाजार सातत्याने घसरत आहे. मात्र, या संधीचा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदा करुन घेता येऊ शकतो. ...
Stock Market Today: जागतिक बाजारात सुरू असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी देशांतर्गत बाजारही घसरणीसह उघडले. मात्र, ही घसरण तितकीशी नव्हती. ... ...
Share market news : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा सर्वात जास्त परिणाम आयटी समभागांवर झाल्याचे दिसते. आज गुरुवारी निफ्टी आयटी ४.२१ टक्क्यांनी घसरला. ...
Trump Tariff Stock Market Effect: ट्रम्प यांच्या या शुल्काचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर जपान आणि कोरियाच्या बाजाराइतका दिसून आलेला नाही. सेन्सेक्स-निफ्टी जोरदार घसरणीसह उघडल्यानंतर रिकव्हरी मोडमध्ये आहे. ...
Stock Market Today: ट्रम्प यांचा मोठा टॅरिफ हल्ला जगातील सर्वच देशांवर झाला आहे. बुधवारी रात्री त्यांनी भारतावर २६ टक्के आणि चीनवर ३४ टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली. ...