लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय? - Marathi News | gold broke all records price crossed one lakh know 1 gram rate in your city today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?

Gold Price Today : भारतात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांच्या पुढे गेले आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत आता प्रति ग्रॅम १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे. ...

ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला - Marathi News | us stock market crash again after donald trump comment on Jerome powell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला

US Stock Market : टॅरिफला स्थगिती दिल्यानंतर सावरत असलेला अमेरिकन शेअर बाजार पुन्हा एकदा लाल रंगात दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने बाजार घसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

Stock Market Today: ३२० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, मेटल आणि फार्मा सेक्टरमध्ये तेजी; IT स्टॉक्स आपटले - Marathi News | Stock Market Today share market opens with a gain of 320 points metal and pharma sectors rise IT stocks hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३२० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, मेटल आणि फार्मा सेक्टरमध्ये तेजी; IT स्टॉक्स आपटले

Stock Market Today: शेअर बाजारात आज सलग सहाव्या दिवशी जोरदार ओपनिंग पाहायला मिळाली. सेन्सेक्स ३२० अंकांनी वधारून ७९,७२८ वर उघडला. ...

पाच दिवसांत आनंदीलाट; बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी कमावले ३२ लाख कोटी  - Marathi News | Happiness wave in five days Markets boom investors earn Rs 32 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच दिवसांत आनंदीलाट; बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी कमावले ३२ लाख कोटी 

सेन्सेस्क्स ५ सत्रांमध्ये ५,५३१ अकांनी वधारला; बॅंकांच्या शेअरने तारले; परदेशी गुंतवणूकदार परतू लागले ...

आधी 99% घसरले, आता 1900% वाढले; अनिल अंबानींचे पॉवर शेअर तेजीत... - Marathi News | First fell 99%, now increased 1900%; Anil Ambani's Power shares are on the rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी 99% घसरले, आता 1900% वाढले; अनिल अंबानींचे पॉवर शेअर तेजीत...

अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी वाढ झाली आहे. ...

LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | LIC buys 10 45 crore shares of bank of baroda price less than rs 250 Now investors buying stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या

या खरेदीमुळे एलआयसीचा बँकेतील एकूण हिस्सा ३६,४७,५८,६७८ शेअर्स म्हणजेच ७.०५३ टक्के हिस्सा इतका होईल. दरम्यान, आजच्या व्यवहारात बँकेचा शेअर जवळपास ३ टक्क्यांनी वधारून २४९.३९ रुपयांवर पोहोचला. ...

सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण? - Marathi News | sensex closing bell today nifty bank nifty ends in green top gainers and losers shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

Sensex Closing Bell Today: सलग पाचव्या दिवशी बाजार वाढीसह बंद झाला. निफ्टी बँकेने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये २% पेक्षा जास्त वाढ दिसून आली. ...

कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही - Marathi News | investment become a millionaire tips learn easy ways to save and invest money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही

investment Tips : आजकाल श्रीमंत होण्यासाठी प्रत्येकजण पैसे कमावण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत आहे. पण, फक्त पैसे कमावले म्हणजे झालं असं होत नाही. तर तुम्ही बचत करुन गुंतवणूक करायला हवी. ...