Multibagger Stocks: २०२५ मध्ये शेअर बाजारात चढउतार दिसत असला तरी परंतु या वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना आधीच श्रीमंत बनवलं आहे. या शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे वेगानं वाढले आहेत. ...
Stock Market: मंगळवारी सकाळी जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजाराच्या सुरुवातीवर झाला. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. ...
National Pension System : एनपीएस ही एक निवृत्ती बचत योजना आहे, जी आर्थिक सुरक्षा प्रदान करते. परंतु, ठराविक कालावधीनंतर यातील बॅलन्स तपासणे महत्त्वाचे आहे. ...
Share Market Rise : सोमवार, १७ नोव्हेंबर, आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. जागतिक बाजारांकडून मिळालेले मजबूत संकेत आणि सुधारित तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांच्या भावना वाढल्या. ...
Retail Investors Top 10 Invested Stocks: भारतीय शेअर बाजारात रिटेल गुंतवणूकदार पुन्हा एकदा सक्रिय झालेले दिसत आहेत. सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीत या लहान गुंतवणूकदारांनी मोठ्या कंपन्यांपासून ते नवीन स्टॉक्सपर्यंत मोठ्या प्रमाणात पैसा लावला. ...
Cryptocurrency Market : क्रिप्टोकरन्सी मार्केट सध्या तीव्र दबावाखाली आहे. बिटकॉइन आणि इथर या दोन्हीमध्ये झालेल्या तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ...