म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Anil Ambani Reliance Power : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. १ दिवसात शेअर ९ टक्क्यांनी वधारले आहेत. ...
Swiggy Share Crash: बाजार उघडताच कंपनीचा शेअर ७ टक्क्यांहून अधिक घसरला आणि इंट्राडे नीचांकी स्तर ३८७ रुपयांवर आला. ही त्याची ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत आहे. ...
Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारासाठी विकली एक्सपायरीच्या दिवशी गुरुवारी निफ्टी ग्रीन झोनमध्ये उघडला. सुरुवातीला सेन्सेक्स जवळपास २०० अंकांच्या वाढीसह ७८,४६३ वर व्यवहार करत होता. ...
Service Sector PMI : देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सेवा क्षेत्राची वाढ जानेवारीमध्ये खूपच कमी झाली आहे. एचएसबीसी इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ...
Gold Price All-Time High : जगभरात चालू असलेल्या आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेमुळे सोन्या-चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. आता तर सोन्याची किमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहचली आहे. ...