म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Stock Market : शेअर बाजाराला ट्रिगर करणाऱ्या अनेक बातम्या आता समोर येत आहेत. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाने मेटल सेक्टरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. ...
Gold Rate : गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठा बदल झाला असून सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम २००० रुपयांनी वाढ झाली आहे. एमसीएक्सवरून देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. ...
Hexaware Technology : दिवंगत रतन टाटा यांची सर्वात मोठी कंपनीचा रेकॉर्ड पुढील आठवड्यात तुटणार आहे. पुढील आठवड्यात शेअर बाजारात आयटी क्षेत्रातील सर्वात मोठा आयपीओ येत आहे. ...
foreign investors : भारतीय बाजारपेठेत परकीय गुंतवणूकदारांचा मोठा वाटा आहे. परंतु, अलीकडच्या काळात विदेशी गुंतवणूकदार आपला पैसा काढून घेत आहेत. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात बाजारातून ७७ हजार कोटी रुपयांची विक्री केली आहे. ...
Why share market fall : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करुन कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र, याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला नाही. ...