Cdsl and Bse share price: भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजीचं सत्र सुरू झालंय. आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. यादरम्यान दोन दिग्गज शेअर्सनं ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. ...
Hyundai Motor India shares Price: लिस्टिंगपासून या कंपनीचे शेअर्स सातत्यानं चर्चेत आहेत. डिस्काउंट लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्सनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही. ...
Kalyan Jewellers Multibagger Stock: असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच मालामाल केलं. तर असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलंय. ...
share market new rule : शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सेबीने नुकतेच काही नवीन नियम लागू केले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
Share Market Opening 5th December, 2024: भारतीय शेअर बाजारानं गुरुवारी तेजीसह ग्रीन झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. पाहा कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले? ...