लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Mobikwik IPO Allotment Status : मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झालाय का, कसं कराल चेक? जाणून घ्या - Marathi News | Mobikwik IPO Allotment Status How to check if IPO has been allotted find out nse registrar site | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झालाय का, कसं कराल चेक? जाणून घ्या

मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झालाय का, कसं कराल चेक? जाणून घ्या ...

५० हजार पगार आणि तेवढेच साइड इन्कम! होय, हे तुम्हीही करू शकता, जाणून घ्या कसे? - Marathi News | if you want earn equal to salary through side income achieve to financial goal 30 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० हजार पगार आणि तेवढेच साइड इन्कम! होय, हे तुम्हीही करू शकता, जाणून घ्या कसे?

Side Income Formula : जर तुमचा मासिक पगार ५० हजार रुपये असेल तर तेवढेच साइड इन्कम तुम्ही देखील कमावू शकता. ...

२ दिवसांमध्ये ११ पट सबस्क्रिप्शन; IPO मध्ये गुंतवणूकीची आज अखेरची संधी, GMP ₹१०० वर - Marathi News | Yash Highvoltage IPO 11 times subscription in 2 days Last chance to invest in IPO today GMP at rs 100 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ दिवसांमध्ये ११ पट सबस्क्रिप्शन; IPO मध्ये गुंतवणूकीची आज अखेरची संधी, GMP ₹१०० वर

Yash Highvoltage IPO : या कंपनीचा आयपीओ आज गुंतवणूकीसाठी बंद होत आहे. यामध्ये गुंतवणूकीची आज अखेरची संधी आहे. ...

अस्थिर शेअर बाजारात 'या' फंडाने केली कमाल! गुंतवणूकदारांनीही दाखवला विश्वास, काय आहे कारण? - Marathi News | the ups and downs of the stock market made hybrid funds popular | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अस्थिर शेअर बाजारात 'या' फंडाने केली कमाल! गुंतवणूकदारांनीही दाखवला विश्वास, काय आहे कारण?

Mutual Fund : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत एका फंडाने गुंतवणूकदारांच्या जीवाचा घोर कमी केला आहे. ...

पहिल्याच दिवशी १००% चा फायदा, शेअर बाजारात एन्ट्री घेताच स्टॉकनं केलं गुंतवणूकदारांना केलं मालामाल - Marathi News | Dhanlaxmi Crop Science IPO 100 percent profit on the first day the stock made investors rich as entered the stock market huge return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी १००% चा फायदा, शेअर बाजारात एन्ट्री घेताच स्टॉकनं केलं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Dhanlaxmi Crop Science IPO : या स्टॉकनं शेअर बाजारात एन्ट्री घेताच गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ५५ रुपये होती. ...

Stock Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण, Sensex ८२ हजारांच्या खाली, Titan-JSW आपटले - Marathi News | Stock Market Opening Stock market falls on the first day of the week Sensex falls below 82 thousand Titan JSW falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण, Sensex ८२ हजारांच्या खाली, Titan-JSW आपटले

Stock Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. बँकिंग शेअर्समधील विक्रीमुळे बाजारात ही घसरण झाली. ...

Ventive Hospitality IPO: येतोय 1600 कोटींचा आयपीओ, कधी होणार खुला? - Marathi News | Ventive Hospitality IPO: IPO of Rs 1600 crore is coming, when will it be open? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ventive Hospitality IPO: येतोय 1600 कोटींचा आयपीओ, कधी होणार खुला?

Ventive Hospitality IPO Details: ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियल्टीच्या व्हेटिंव हॉस्पिटॅलिटी कंपनीचा १६०० कोटी रुपयांचा आयपीओ लवकरच येणार आहे.  ...

TCS, HDFC, Airtel, ICICI आणि Infosys चे गुंतवणूकदार मालामाल, 'या' 5 कंपन्यांनी दिला दगा - Marathi News | investors of tcs hdfc airtel icici and infosys made money these 5 companies incurred losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS, HDFC, Airtel, ICICI आणि Infosys चे गुंतवणूकदार मालामाल, 'या' 5 कंपन्यांनी दिला दगा

Share Market : या आठवड्यात, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), HDFC बँक, भारती एअरटेल, ICICI बँक आणि इन्फोसिस यांचे बाजार भांडवल वाढले. ...