RIL Stake : गेल्या ६ महिन्यांत एनएसईवरील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १६ टक्के वाढ झाली आहे. चालू वर्षाबद्दल बोलायचे झाले तर १५.४५ टक्के वाढ दिसून आली आहे. पण, रिलायन्सचे सर्वाधिक शेअर्स कोणाकडे आहे माहिती आहे का? ...
HDFC bank bonus share: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँकेनं आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा कधी आहे रेकॉर्ड डेट. ...
Tata Stocks Slow Growth: २०२३ आणि २०२४ मध्ये मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या टाटा ग्रुपच्या शेअर्सचा उत्साह २०२५ मध्ये थंडावला आहे. या वर्षी बहुतेक टाटा शेअर्समध्ये घसरण झाली आहे. ...
Avdhoot Sathe : शेअर मार्केटमधील ट्रेडिंग गुरु मानले जाणारे अवधूत साठे हे सेबीच्या रडावर आहेत. त्यांच्या शेअर मार्केट क्लासवर २ दिवस शोध मोहिम राबविण्यात आली. ...