पराक्रमी योद्ध्याला प्रसिद्धीपासून खूप लांब ठेवून त्याच्यावर अन्याय केला गेला, अशी खंत प्रसिद्ध अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. ...
Nagpur News केवळ विचारधारा वेगळी आहे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खाेट्या आराेपांचे गलिच्छ राजकारण हाेत असल्याची टीका चित्रपट अभिनेता व सावरकरांचे अभ्यासक शरद पाेंक्षे यांनी केली. ...