लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
औरंगाबादमधील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार - Marathi News | Sharad Pawar will talk to the Chief Minister about the memorial of Shiv Sena chief Balasaheb Thakarey in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार

बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी झाडे तोडणाऱ्यांना फटके लगावले असते. ...

...तर झाड तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना बाळासाहेबांनी फटके मारले असते: शरद पवार - Marathi News | sharad pawar comment on shivsena leaders at aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर झाड तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना बाळासाहेबांनी फटके मारले असते: शरद पवार

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे व महापौर नंदुकुमार घोडले हे सुद्धा उपस्थित होते. ...

उद्धव ठाकरेंनी 'जालियानवाला बाग'वरून भाजपवर केलेल्या टीकेनंतर शरद पवार म्हणतात... - Marathi News | After Uddhav Thackeray's criticism on BJP over 'Jallianwala Bagh', Sharad Pawar said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी 'जालियानवाला बाग'वरून भाजपवर केलेल्या टीकेनंतर शरद पवार म्हणतात...

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची विचारधारा भिन्न आहे. मात्र राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीत हे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेवर उभय पक्ष कसा मार्ग काढतील असे प्रश्न उपस्थित झाले. ...

पवारांच्या सल्ल्याला काँग्रेसची साद; स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीसाठी तयार - Marathi News | Congress praises Pawar's advice; Ready to Maha vikas Aghadi at the local level | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या सल्ल्याला काँग्रेसची साद; स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीसाठी तयार

भाजपचे वाढते वर्चस्व कमी करण्यासाठी पुढील काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढाव्या अशा सूचना पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या.  ...

राज्यातील सत्तास्थापनेनंतर भाजप नेत्यांनी भीतभीत केले आपले अभिनंदन : शरद पवार - Marathi News | Sharad Pawar congratulates BJP leaders after state rule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सत्तास्थापनेनंतर भाजप नेत्यांनी भीतभीत केले आपले अभिनंदन : शरद पवार

शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या राज्यातील पुढील कामकाजाविषयी यावेळी सांगितले. महाविकास आघाडी स्थानिक पातळीपर्यंत पोहचत आहे. महाविकास आघाडीतून स्थानिक पद देण्याच्या सुचना आपण आमदारांना केल्याचे त्यांनी सांगितले.  ...

एकनाथ खडसेंची शरद पवारांसोबत गुप्तभेट, मोदींच्या फोटोचा फलकही हटवला  - Marathi News | Eknath Khadse's secret meeting with Sharad Pawar, will left bjp? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकनाथ खडसेंची शरद पवारांसोबत गुप्तभेट, मोदींच्या फोटोचा फलकही हटवला 

भाजपावर नाराज असलेले एकनाथ खडसे बुधवारी नागपुरात दाखल झाले होते. ...

पवार पॅटर्न कधीच संपत नसतो, धनंजय मुंडेंनी दिला होता फडणवीसांना सल्ला - Marathi News | The Sharad Pawar pattern never ends, Dhananjay Munde advised Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पवार पॅटर्न कधीच संपत नसतो, धनंजय मुंडेंनी दिला होता फडणवीसांना सल्ला

विधानसभेचे आमदार झाल्यानंतर धनंजय मुंडेंचा हे पहिलच अधिवेशन आहे. ...

सोशल मीडियावर निर्बंध आणणारा कायदा रोखणार - शरद पवार - Marathi News | will stop the law banning on social media: Sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियावर निर्बंध आणणारा कायदा रोखणार - शरद पवार

नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर येईल गदा; भाजपविरोधकांना एकत्र आणणार ...