लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
संजय राऊत आमचे हितचिंतक असले तरी मी पक्षप्रमुख आहे - Marathi News | Sanjay Raut is our well wisher but I am party head : Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय राऊत आमचे हितचिंतक असले तरी मी पक्षप्रमुख आहे

अजित पवार हे महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री असतील या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ...

कुटुंबाची साथ असेल, तर उत्तुंग यश मिळवता येते : शरद पवार - Marathi News | With family support, great success can be achieved: Sharad Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुटुंबाची साथ असेल, तर उत्तुंग यश मिळवता येते : शरद पवार

राजकीय जीवनात कार्यरत असताना माझे मोठे बंधू अप्पासाहेब पवार यांची मोलाची साथ दिली. ...

देवेंद्र फडणवीसांनी आर्थिक शिस्त मोडण्याचे काम केले, चौकशी व्हावी - शरद पवार - Marathi News | Devendra Fadnavis worked to break the financial discipline, should be investigated - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीसांनी आर्थिक शिस्त मोडण्याचे काम केले, चौकशी व्हावी - शरद पवार

'66 हजार कोटींचा हिशेब प्राप्त झाला नसल्याचे कॅगने म्हटले आहे' ...

सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता, CAAवरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका - Marathi News | Sharad Pawar criticizes Modi government over CAA likely to fall on social and religious unity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता, CAAवरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका

'काही लाख नॉन मुस्लिम आलेले आहेत. त्यांची अवस्था चिंताजनक आहे.' ...

"एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर, त्यांची चौकशी करणार'' - Marathi News | "Pune police will investigate, investigate, abuse of rights in Elgar Parishad case" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर, त्यांची चौकशी करणार''

 एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह होतं. त्यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आला. ...

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?; शरद पवार म्हणतात... - Marathi News | Will Eknath Khadse enter NCP? Sharad Pawar says ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?; शरद पवार म्हणतात...

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपामध्ये नाराज असलेल्या खडसेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. ...

यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात- राज ठाकरे  - Marathi News | Raj Thackeray comments on mahavikas aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात- राज ठाकरे 

महाराष्ट्रात जे काही घडलं तो जनतेचा अपमान आहे. ...

औरंगाबादमधील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार - Marathi News | Sharad Pawar will talk to the Chief Minister about the memorial of Shiv Sena chief Balasaheb Thakarey in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार

बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी झाडे तोडणाऱ्यांना फटके लगावले असते. ...