लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवार हेच राजकारणातील ‘चाणक्य’ अन् ‘चंद्रगुप्त’ही - नाना पाटेकर   - Marathi News | Sharad Pawar is Chanakya and Chandragupta in politics - Nana Patekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार हेच राजकारणातील ‘चाणक्य’ अन् ‘चंद्रगुप्त’ही - नाना पाटेकर  

शरद पवार हेच ‘चाणक्य’ आणि ‘चंद्रगुप्त’ही तेच आहेत, अशी टिपणी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी चिंचवड येथे व्यक्त केली ...

'...अन् पवार म्हणाले, माझ्या हृदयात धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील विरोधकांचे काटे खुपतात' - Marathi News | Sharad Pawar hurts opponents in Dhule Nandurbar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...अन् पवार म्हणाले, माझ्या हृदयात धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील विरोधकांचे काटे खुपतात'

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सोबत मी खंबीर उभा राहील. तुम्हाला दिलेल्या पदाचा उपयोग पक्ष वाढीसाठी करा असेही गोटे म्हणाले. ...

शरद पवारांची इंदू मिलला भेट - Marathi News | Sharad Pawar visits Indu Mill | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांची इंदू मिलला भेट

...

'यामुळे' धनंजय मुंडेंना दिलं सामाजिक न्याय खातं; शरद पवारांनी केला खुलासा - Marathi News | 'Because of this' Dhananjay gets social justice Ministry Sharad Pawar reveals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'यामुळे' धनंजय मुंडेंना दिलं सामाजिक न्याय खातं; शरद पवारांनी केला खुलासा

कमकुवत मंत्र्यांकडे सामाजिक न्याय खातं देण्याची प्रथा आजपर्यंत चालत आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याकडे हे खातं दिल्यानंतर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. परंतु,हे  खातं दिल्यामुळे मुंडे आनंदी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

स्मारकांच्या कामात काटकसर नको, शरद पवारांचा सल्ला - Marathi News | Sharad Pawar's advice is not to be fastidious in memorial work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मारकांच्या कामात काटकसर नको, शरद पवारांचा सल्ला

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याचा निधी वाडिया रूग्णालयाला द्यावा, त्याऐवजी जेएनयूसारखे एखादे विद्यापीठ उभारावे अशी मागणी करणाऱ्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी चांगलाच समाचार घेतला. ...

जेएनयूसारखं विद्यापीठ राज्यात उभारणार का?; शरद पवार म्हणाले... - Marathi News | maharashtra government can start university like jnu says ncp chief sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेएनयूसारखं विद्यापीठ राज्यात उभारणार का?; शरद पवार म्हणाले...

शरद पवारांची इंदू मिलला भेट; स्मारकाच्या कामाची पाहणी ...

स्मारकाचा निधी वाडियाला द्या; प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर शरद पवार म्हणतात... - Marathi News | ncp chief sharad pawars reaction on prakash ambedkar statement about babasaheb ambedkar memorial at indu mill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मारकाचा निधी वाडियाला द्या; प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर शरद पवार म्हणतात...

प्रकाश आंबेडकरांचा स्मारकाला विरोध; शरद पवारांचं आंबेडकरांच्या भूमिकेवर भाष्य ...

मतभेद टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती - Marathi News | Coordinating Committee for mahavikas front | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतभेद टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती

समिती केंद्रीय असल्यामुळे राज्यातील प्रश्न चर्चेतून सोडविण्यात येतील. त्यामुळे राज्यातील स्थानिक नेत्यांच्या वादग्रस्त विधानांवर बंधन येणार आहेत.  यातून मतभेद होण्याची शक्यता कमी होईल, अशी आशा महाविकास आघाडीला आहे. ...